SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
तयार करण्यात आलेल्या या संभाव्य वेळापत्रकासंदर्भात काही अभिप्राय, सूचना अथवा दुरुस्ती असेल, तर ते 17 ऑगस्टपर्यंत ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. यासाठी मंडळाने secretary.stateboard@gmail.com हा ई-मेल आयडीदेखील जाहीर केला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील पानशेत या दुर्गम भागात राहणाऱ्या अनंता डोईफोडे याने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले. मात्र, अनंताच्या शिक्षणाची कथा निश्चितच इतर मुलांप्रमाणे नाही. ...
शिक्षणमंत्री असलेल्या महतो यांनी देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयातील कला शाखेत इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे. राज्यशास्त्र हा विषय घेऊन ते आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील दहावीच्या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसरस्वती फाऊंडेशन व आर.बी.फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गौरव करण्यात आला. ...
नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. ...