lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीनगर

श्रीनगर

Srinagar, Latest Marathi News

श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’  - Marathi News | Happy present from Srinagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीनगरमधून शुभ वर्तमान! ‘भगवान जब देता है, छप्पर फाड के देता है’ 

जम्मू- काश्मीरमध्ये फुटीरतावादी संघटनांची पाळेमुळे घट्ट होण्यासाठी बेरोजगारी हा घटकदेखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत होता. बेरोजगारी कमी झाली तर आपोआपच फुटीरतावादी चळवळही कमजोर होईल. थोडक्यात, श्रीनगरमधून खूप दिवसांनी शुभ वर्तमान आले आहे. ...

Bharat Jodo Yatra : 'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान - Marathi News | 'The situation in Kashmir is good, why don't you walk in Lal Chowk'? Rahul Gandhi's open challenge to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीरमधील स्थिती चांगली, तर लाल चौकात पायी का जात नाही'? राहुल गांधींच अमित शाहंना खुलं आव्हान

चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ...

केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती - Marathi News | Center should not act like an intruder: Mufti mehbooba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती

वाढीव लष्कर तैनात करणे हा उपाय नाही ...

श्रीनगरमध्ये मोठा स्फोट, दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी, पण पोलिसांनी केला 'हा' दावा  - Marathi News | blast in srinagar tulip garden terrorist organization trf took responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये मोठा स्फोट, दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी, पण पोलिसांनी केला 'हा' दावा 

जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' ठिकाणी फिरण्याची संधी, जाणून घ्या किती खर्च येईल? - Marathi News | irctc tour package 2022 kashmir tour package srinagar pahalgam gulmarg sonmarg | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' ठिकाणी फिरण्याची संधी, जाणून घ्या किती खर्च येईल?

IRCTC Tour Packages : IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, मे महिन्यात तुम्ही 6 दिवस काश्मीरला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. ...

Pakistan On Srinagar Sharjah Flight : आमच्या हवाई हद्दीचा वापर करू नका; श्रीनगर-शारजाह उड्डाणावर पाकिस्तान भडकला - Marathi News | pakistan not allowed kashmir srinagar to sharjah flight from flying over its territory go air started service | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या हवाई हद्दीचा वापर करू नका; श्रीनगर-शारजाह उड्डाणावर पाकिस्तान भडकला

Pakistan Closed Air Space for India Flight : श्रीनगर ते शारजाह अशा सुरू झालेल्या विमान सेवेवरून पाकिस्तानचा रागराग. ...

Srinagar Firing: काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, शाळेत घुसून दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या! - Marathi News | Firing Incident Reported In Eidgah Area Of Srinagar jammu kashmir two teachers dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, शाळेत घुसून दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या!

श्रीनगरच्या संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार केला आहे. ...

श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता - Marathi News | The plot to blow up Srinagar airport was foiled, vigilance of security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता

मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला. ...