लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीनगर

श्रीनगर, मराठी बातम्या

Srinagar, Latest Marathi News

सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, सीमेवरील चकमकीत SOG जवान शहीद - Marathi News | Security personnel jailed terrorists, encounter a young martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा जवानांकडून दहशतवाद्यांना घेराव, सीमेवरील चकमकीत SOG जवान शहीद

काश्मीर खोऱ्यातील बटमालू येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासूनच चकमक सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी लष्कर कमांडर नवीद जट्ट यास घेराव घातला असून ...

तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | jammu kashmir major leetul gogoi who tied man to jeep questioned over woman at hotel in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. ...

तीन वर्षांमध्ये 8 लाख भाविकांनी घेतले अमरनाथाचे दर्शन - Marathi News | In the last three years, 8 lakh devotees took Amarnath's philosophy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांमध्ये 8 लाख भाविकांनी घेतले अमरनाथाचे दर्शन

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती. ​​​​​​​ ...

बीएसएफ कॅम्पवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला, तीन अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News | The attempt of the BSF camp wasted, the death of three terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ कॅम्पवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला, तीन अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफच्या शिबिरावर हल्ला करणाºया जैश-ए-मोहम्मदच्या तिन्ही अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी मंगळवारी खात्मा केला. ...