Sridevi News in Marathi | श्रीदेवी मराठी बातम्याFOLLOW
Sridevi, Latest Marathi News
तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे कपूर परिवाराला धक्का बसला आहे. श्रीदेवी यांचे धाकटे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवींच्या निधनामुळे आपले संपूर्ण कुटुंब दु:खात असून, श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास कधीच जाणवला नव्हता अशी माहिती दिली आहे. ...
श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापड ...
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने भारतीय सिनेजगतामध्ये शोककळा पसरली आहे.मुंबईतील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे... ...
अभिनय आणि सौंदर्यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळं त्यांचे मराठी चित्रपटात काम करण्याचं स्वप्न स्वप्न अधुरं राहिलं. ...