लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीदेवी

श्रीदेवी

Sridevi, Latest Marathi News

तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.
Read More
‘चांदनी’च्या आठवणीने भावुक झाला ‘बादशाह’, या कारणामुळे शाहरुख श्रीदेवी यांना मिस करतो - Marathi News | Shahrukh khan Gets Emotional While Remebering Shridevi,Because This Reason Missing Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चांदनी’च्या आठवणीने भावुक झाला ‘बादशाह’, या कारणामुळे शाहरुख श्रीदेवी यांना मिस करतो

श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आजही मिस करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 'झीरो' सिनेमा श्रीदेवी यांना दाखवू शकलो असतो यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कुठलीही नव्हती अशा शब्दांत शाहरुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

श्रीदेवी यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही सावरली नाही जान्हवी, इफ्फीमध्ये शेअर केल्या २०१८ सालातील कडू गोड आठवणी - Marathi News | Jahanvi Kapoor Still Didnt came out of Sridevi’s death Shock, share her feelings about 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवी यांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजूनही सावरली नाही जान्हवी, इफ्फीमध्ये शेअर केल्या २०१८ सालातील कडू गोड आठवणी

अभिनेत्री आणि बॉलीवुडच्या चांदनी श्रीदेवी यांना गमावलं. एका दुर्घटनेत श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र आईच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच जान्हवी कामावर परतली आणि धडक सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली. ...

Birthday Special : श्रीदेवींच्या जवळ राहण्यासाठी बोनी कपूर यांनी दिली होती दुप्पट फी!! - Marathi News |  Birthday Special: boney kapoor birthday how he get married to sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : श्रीदेवींच्या जवळ राहण्यासाठी बोनी कपूर यांनी दिली होती दुप्पट फी!!

मिस्टर इंडिया, नो एंट्री, जुदाई, रूप की राणी चोरों का राजा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारे बोनी कपूर यांचा आज (११ नोव्हेंबर) वाढदिवस.  पत्नी श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांचा हा पहिला वाढदिवस आहे. ...

श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी! - Marathi News | rakul preet charging this much amout for playing sridevi role in ntr biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवींच्या २० मिनिटांच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगने घेतले इतके कोटी!

सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे ...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमुळे सिम्पल साड्यांना मिळाला ग्लॅमरस लूक! - Marathi News | glamorous ways of wearing saree | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींमुळे सिम्पल साड्यांना मिळाला ग्लॅमरस लूक!

फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...

स्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक - Marathi News | Sridevi statue to be set up in Switzerland; Bollywood Pride | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वित्झर्लंड उभारणार श्रीदेवीचा पुतळा; बॉलीवूडचे कौतुक

आल्प्स पर्वतराजीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील बॉलीवूडमधील नृत्यगीतांनी भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. ...

खुशी कपूरचे 'हे' लुक्स तुम्हालाही घायाळ करतील! - Marathi News | khushi Kapoor's 'This' look will like you too! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूरचे 'हे' लुक्स तुम्हालाही घायाळ करतील!

आपल्या हटके लुक्ससाठी जान्हवी कपूरपेक्षा तिची लहान बहिण खुशी कपूर नेहमी चर्चेत असते. पाहूयात डिझायनर ड्रेसेसमधलं खुशूचे हॉट लुक्स... ...

श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला बालपणीचा फोटो - Marathi News | Janhvi Kapoor shared photo of childhood for Sridevi's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला बालपणीचा फोटो

अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मिस करत असल्याचे सांगितले. ...