तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडून नव्हे, तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. दिवसभर वृत्तवाहिन्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी तिच्या कुटुंबाने श्रीदेवीच्या मृत्यूमध ...
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल नवीन खुलासा झाला आहे. बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे बालरसिकांसाठी ‘टर्बो’ चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी श्रीदेवी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी दाखवून श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. ...
एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली की एक गजर होऊन, चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी किंवा वाईट सवयी त्यागण्यासाठी जाग येते. बऱ्याचदा घड्याळी गाजराप्रमाणेच हे गजर बंद करून आपण पुन्हा झोपी जातो ही गोष्ट वेगळी. ...
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेत्री आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली वाहताना भावूक झालेल्या इराणी यांनी... ...