लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीदेवी

श्रीदेवी, मराठी बातम्या

Sridevi, Latest Marathi News

तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.
Read More
‘चांदनी’ अनंतात विलीन ! सेलिब्रिटींसह चाहत्यांचा साश्रुपूर्ण निरोप : सरकारी इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | 'Moonlight' merges with infinity! The celebrated farewell greetings with celebrities: Government's funeral funeral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चांदनी’ अनंतात विलीन ! सेलिब्रिटींसह चाहत्यांचा साश्रुपूर्ण निरोप : सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेली अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाली. तिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ...

दुबईला जाण्यापूर्वी श्रीदेवी आजारी होत्या, मैत्रिणीचा खुलासा - Marathi News | Sridevi was ill before going to Dubai, girl friend reveals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुबईला जाण्यापूर्वी श्रीदेवी आजारी होत्या, मैत्रिणीचा खुलासा

श्रीदेवी यांच्या जवळच्या मैत्रिणींने हा हा खुलासा केला आहे.  ...

...म्हणून श्रीदेवी यांना तिरंग्याचा मान आणि पोलिसांची सलामी - Marathi News | ... so as a tribute to Sridevi and police salute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून श्रीदेवी यांना तिरंग्याचा मान आणि पोलिसांची सलामी

पती बोनी कपूर यांनी मुखाग्नी दिला. यावेळी श्रीदेवी यांचे पार्थिव तिरंग्‍याने लपेटण्‍यात आले होते. ...

Sridevi Funeral- श्रीदेवी अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार - Marathi News | Sridevi Funeral Updates LIVE - Bollywood Actress Sridevi's funeral in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sridevi Funeral- श्रीदेवी अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार

बॉलिवूडची 'चांदनी', 'हवाहवाई' श्रीदेवी यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. ...

श्रीदेवींची अखेरची झलक; ती 'रूप की रानी'सारखं जगली अन् 'चांदनी' बनूनच गेली! - Marathi News | The last glimpse of Sridevi; She leave life like 'Rani and she became a 'Chandni'! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीदेवींची अखेरची झलक; ती 'रूप की रानी'सारखं जगली अन् 'चांदनी' बनूनच गेली!

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा अखेरचा प्रवास सुरु झाला आहे. शेवटच्या क्षणीसुद्धा श्रीदेवी यांच्या सौंदर्याची चर्चा आहे. ...

VIDEO- श्रीदेवींमुळेच आज माझा भाऊ जिवंत आहे, यूपीतून आलेल्या चाहत्याने सांगितला 'चांदनी'चा मोठेपणा - Marathi News | VIDEO- jatin valmiki from up pay tribute to late actress sridevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO- श्रीदेवींमुळेच आज माझा भाऊ जिवंत आहे, यूपीतून आलेल्या चाहत्याने सांगितला 'चांदनी'चा मोठेपणा

अभिनेत्री श्रीदेवी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांनी व सेलिब्रेटींनी मोठी गर्दी केली आहे. ...

Sridevi Funeral: श्रीदेवींचं पार्थिव पाहून रडू लागला सलमान खान - Marathi News | salman khan broke down after seeing sridevis deathbody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sridevi Funeral: श्रीदेवींचं पार्थिव पाहून रडू लागला सलमान खान

श्रीदेवी यांचं पार्थिव पाहिल्यावर सलमान खानला अश्रू अनावर झाले. ...

श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार , विशेष विमानाने पार्थिव मंगळवारी रात्री आणले मुंबईत - Marathi News |  Today's funeral will be done on the birthday of Sridevi, in Parthiv's special flight on Tuesday night in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार , विशेष विमानाने पार्थिव मंगळवारी रात्री आणले मुंबईत

अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूची दुबईतील सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, तिचा मृतदेह मंगळवारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. ...