Sridevi News in Marathi | श्रीदेवी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sridevi, Latest Marathi News
तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
सुपरस्टार श्रीदेवीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने सध्या रकुल जाम आनंदात आहे. याशिवाय आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. होय, या भूमिकेसाठी रकुलने तगडी फी वसूल केली आहे ...
फॅशन वर्ल्डमध्ये अनेक फॅशन स्टाइल्स ट्रेन्ड करत असतात. बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्री हे जुळलेलं समीकरणच. अनेकदा फॅशन वर्ल्डमध्ये जितक्या लवकर एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये येते तितक्या लवकरच ती फॅशन स्टाइल आउटऑफ ट्रेन्डही होते. ...
आल्प्स पर्वतराजीच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवरील बॉलीवूडमधील नृत्यगीतांनी भारतीयांसाठी स्वित्झर्लंड हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा स्वित्झर्लंडमध्ये पुतळा उभारण्यात येणार आहे. ...
अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मिस करत असल्याचे सांगितले. ...
कमल हासन यांचा विश्वरूपम २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान कमल हासन यांनी श्रीदेवी यांच्या अनेक आठवणी जागवल्या. त्यांची पहिली ओळख कुठे झाली होती हे आज देखील कमल हासन यांच्या लक्षात आहे. ...
अभिनेत्री रेखा यांनी पुरस्कार सोहळ्यात तब्बल २० वर्षांनंतर परफॉर्मन्स सादर केला. त्यांनी इन आँखो की मस्ती तसेच सलाम ए इश्क यांसारख्या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांच्या परफॉर्मन्समुळे आयफाला चार चाँद लागले असे म्हटले तरी ते चुकीच ...