लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीदेवी

Sridevi News in Marathi | श्रीदेवी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sridevi, Latest Marathi News

तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं.
Read More
अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | The prediction made by Amitabh Bachchan about Ajay Devgn came true, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल

अजय देवगणच्या करियरच्या सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. ...

श्रीदेवींच्या प्रतीक्षेत महिनाभर राजस्थानात खोळंबली होती ‘लम्हें’ची टीम, पण का? - Marathi News | throwback when yash chopra and film lamhe unit waited for sridevi for a month in rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवींच्या प्रतीक्षेत महिनाभर राजस्थानात खोळंबली होती ‘लम्हें’ची टीम, पण का?

श्रीदेवीं, यश चोप्रा आणि लम्हें ... ...

'मिस्टर इंडिया' सिनमातली चिमुरडी आता आहे दोन मुलांची आई, अभिनय सोडून जाहिरात कंपनीत करते काम - Marathi News | Remember Little 'Tina' From MR INDIA? She Has Grown Up And Turned Out Extremely Hot Now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर इंडिया' सिनमातली चिमुरडी आता आहे दोन मुलांची आई, अभिनय सोडून जाहिरात कंपनीत करते काम

एका जाहिरात कंपनीत ती काम करते. हुजानने उच्च शिक्षणाची पदवी घेतल्यानंतर लगेच लग्न केले. इनस्टाग्रामवर हुजानचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण जात आहे. ...

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सुंदर बनवण्यासाठी 'या' मराठमोळ्या कलाकाराचा होता हात,जवळपास 8 वर्ष केले त्यांच्यासह काम - Marathi News | Remembering Sridevi:Subhash Shinde Marathi makeup artist was the reason behind Her beautiful looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सुंदर बनवण्यासाठी 'या' मराठमोळ्या कलाकाराचा होता हात,जवळपास 8 वर्ष केले त्यांच्यासह काम

श्रीदेवी यांच्या प्रत्येक आवडीनिवडीनुसार सगळ्या गोष्टी सजवण्यात आल्या होत्या. श्रीदेवी यांना मोग-याची पांढरी फुलं आवडायची. त्या फुलांनी सगळा सेलिब्रेशन हॉल सजवण्यात आला होता. ...

श्रीदेवींवर असे काही फिदा झाले होते बोनी कपूर, इम्प्रेस करण्याची सोडली नव्हती एकही संधी - Marathi News | sridevi birthday special love story with boney kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवींवर असे काही फिदा झाले होते बोनी कपूर, इम्प्रेस करण्याची सोडली नव्हती एकही संधी

आज श्रीदेवींचा वाढदिवस ...

वयाच्या पन्नाशीत चिरतरूण दिसण्यासाठी श्रीदेवीने केल्या होत्या या गोष्टी, एक चूक पडली होती महागात - Marathi News | What Sridevi did to look young in her fifties, was a mistake at a high price. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीत चिरतरूण दिसण्यासाठी श्रीदेवीने केल्या होत्या या गोष्टी, एक चूक पडली होती महागात

पहिली सुपरस्टार अभिनेत्री अशी श्रीदेवीची बॉलिवूडमध्ये ओळख होती. ...

सरोज खान बॉलिवूडमध्ये 'मास्टरजी' म्हणून होत्या प्रचलित, जाणून घ्या त्यांचा जीवन प्रवास - Marathi News | Saroj Khan was popular in Bollywood as 'Masterji', know his life journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरोज खान बॉलिवूडमध्ये 'मास्टरजी' म्हणून होत्या प्रचलित, जाणून घ्या त्यांचा जीवन प्रवास

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. ...

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर घडल्या होत्या अनेक विचित्र गोष्टी, वाचून उडेल तुमचा थरकाप - Marathi News | Many strange things happened after Divya Bharati's death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर घडल्या होत्या अनेक विचित्र गोष्टी, वाचून उडेल तुमचा थरकाप

वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक विचित्र घटना घडल्या होत्या. ...