लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच! - Marathi News | spacial article on sri lanka political crisis president house people enter prime minister house fire | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोटाची आग विझली नाही, तर राजवटी जळणारच!

मनमानी राज्यकर्त्यांची बेशरम मौजमस्ती आणि बेलगाम वर्तनाने भडकलेल्या सामान्य नागरिकांच्या झुंडी जेव्हा सत्तास्थानांवर कब्जा करतात... ...

Sri Lanka Crisis: एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात - Marathi News | Sri Lanka Crisis: A big mistake and Sri Lanka is in financial trouble; Depending on China is expensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक मोठी चूक अन् श्रीलंका आर्थिक कोंडीत सापडला; चीनवर अवलंबून राहणं पडलं महागात

श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीला त्याची चुकीची धोरण जबाबदार आहे. ...

Sri Lanka Crisis: आर्थिक संकटात भारत श्रीलंकेच्या बाजूने, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर - Marathi News | Sri Lanka Crisis: India announces 3. 3.8 billion aid to Sri Lanka in financial crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिक संकटात भारत श्रीलंकेच्या बाजूने, 3.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर

India Helps Sri Lanka: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. ...

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच - Marathi News | Sri Lanka Crisis: Protesters in Sri Lanka have fun Relaxing at the Rashtrapati Bhavan Gotabaya is still missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : श्रीलंकेत आंदोलकांची मजा! राष्ट्रपती भवनात करतायत आराम; गोटाबाया अद्यापही बेपत्ताच

Sri Lanka Crisis Latest Update: गेल्या एक दिवसापासून आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावरच कब्जा केला आहे. या आंदोलकांनी सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कडे भेदून राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. ...

Sri Lanka Protest: श्रीलंकन राष्ट्रपतींच्या घरातून सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड, नोटा मोजताना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sri Lanka Protest: Billions of rupees cash found in Sri Lankan President's house, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकन राष्ट्रपतींच्या घरातून सापडली कोट्यवधी रुपयांची रोकड, नोटा मोजताना व्हिडीओ व्हायरल

Sri Lanka Protest: मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. ...

Sri Lanka Crisis: 'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sri Lanka Crisis: 'We stand firmly behind Sri Lanka', India's first reaction to Sri Lanka crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत', श्रीलंका संकटावर भारताची पहिली प्रतिक्रिया

Sri Lanka Crisis: आर्थिक संकट आणि जनक्षोभाचा सामना करणार्‍या श्रीलंकेची परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ यामुळे लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करत आहेत. ...

Sri Lanka Crisis: आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे खासगी घर जाळले; वातावरण चिघळले - Marathi News | Srilanka Crisis: protestors set ablaze the private residence of Sri Lankan PM Ranil Wickremesinghe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आंदोलकांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे खासगी घर जाळले; वातावरण चिघळले

Srilanka Crisis: श्रीलंकेमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यावरही आंदोलकांचा राग काही शांत झालेला नाही. ...

Sri Lanka crisis: सत्ता सोडली! श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंचा अखेर राजीनामा; पसार राष्ट्रपती राजपाक्षेही देणार - Marathi News | Sri Lanka crisis: Ranil Wickremesinghe resigns as Prime Minister; gotabaya rajapaksa also soon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्ता सोडली! श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघेंचा अखेर राजीनामा; पसार राष्ट्रपती राजपाक्षेही देणार

Sri Lanka crisis: श्रीलंकेचे गेल्यावेळच्या नागरिकांच्या बंडानंतर पंतप्रधान झालेले रानिल विक्रमसिंघे यांनी सुरुवातीला राजीनामा देण्यास नकार दिला होता. परंतू आता त्यांनी राजीनामा दिला आहे. ...