Sri lanka, Latest Marathi News
एक दिवस राखून श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडला एक डाव आणि १५४ धावांनी दिली मात ...
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...
त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजालाही मागे टाकले. ...
जयसूर्याच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. ...
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा विनोद कांबळी टॉप ५ मध्ये आहे. ...
kamindu mendis test record : कामिंदू मेंडिसने आणखी एक शतकी खेळी केली. ...
दिनेश चंडीमल याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकाला गवसणी घालताच दिग्गज स्टार सनथ जयसूर्या याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...
न्यूझीलंडचा संघ या सामन्यातील विजयासह २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील ...