भारतात पहिल्या कसोटी विजयाची अपेक्षा बाळगून असलेल्या श्रीलंका संघाला कठोर दौºयाच्या सुरुवातीला आजपासून बोर्ड एकादशविरुद्ध दोन दिवसांचा सराव सामना खेळायचा आहे. ...
भारताविरुद्ध मागील दौ-यातील खराब कामगिरीतून मोठा बोध घेतला आहे. मात्र आता आमचा संघ पूर्वीच्या तुलनेत सरस असल्याने यजमान संघाविरुद्ध दडपण घेणार नाही ...
दिनेश चांदीमल याच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ भारतात सहा आठवड्यांच्या दौºयासाठी आज येथे दाखल झाला. दौ-याची सुरुवात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होणार आहे ...
आयसीसी वन-डे क्रमवारीत प्रथमच नंबर वन गोलंदाज झालेल्या हसन अलीचा अचूक मारा आणि बाबर आजम व शोएब मलिक यांच्यादरम्यान झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत शुक्रवारी श्रीलंकेचा ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेच्या भ्रष्टाचार विरोधी चौकशीस प्रारंभ केला आहे, पण या देशासोबत जुळलेली कुठली विशिष्ट मालिका चौकशीच्या फे-यात आहे ...
भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवानंतर श्रीलंका संघ 2019 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी लंका अपात्र ठरला होता. मात्र, इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केल्यामुळे लंकाचे तिकीट पक्के झाले आहे. ...