लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

पहिली कसोटी :लंकेचे भारताला धक्के; पावसामुळे ११ षटकांचाच खेळ, लकमलचा भेदक मारा - Marathi News |  First Test: Lanka bounce to India; Playing only 11 overs, playing the game against the racers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी :लंकेचे भारताला धक्के; पावसामुळे ११ षटकांचाच खेळ, लकमलचा भेदक मारा

वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलच्या भेदक माºयापुढे आघाडीच्या फळीने नांगी टाकताच भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या सलामीलाच धक्के बसले. ...

आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळण्याचा आनंद : संजय बांगर - Marathi News |  Enjoy playing on challenging pitch: Sanjay Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळण्याचा आनंद : संजय बांगर

ईडन गार्डनसारख्या आव्हानात्मक खेळपट्टीवर खेळण्यास भारतीय संघ सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केली. ...

लकमलने दिले टीम इंडियाला हादरे, दोन्ही सलामीवीरांसह विराट कोहली माघारी - Marathi News | Fielding first decision by winning the toss in Sri Lanka in Kolkata Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लकमलने दिले टीम इंडियाला हादरे, दोन्ही सलामीवीरांसह विराट कोहली माघारी

भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्यी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मात्र पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान संघाची खराब सुरुवात झाली आहे. ...

लोकेश राहुलपूर्वी पाच भारतीय सलामीवीर पहिल्या चेंडूवर झालेत बाद - Marathi News | Lokesh Rahul before the five Indian openers got to the first ball, after the first ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलपूर्वी पाच भारतीय सलामीवीर पहिल्या चेंडूवर झालेत बाद

श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर के.एल राहुल पहिल्या चेंडूवर बाद. लकमलनं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. ...

असाही विक्रम, शून्यावर बाद होऊनही विराट कपिलदेवच्या पंक्तीत - Marathi News | Even such a record, Virat Kapildev's ranks, despite being dropped on zero | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असाही विक्रम, शून्यावर बाद होऊनही विराट कपिलदेवच्या पंक्तीत

श्रीलंकेविरोधात इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यवर बाद झाला.  आणि आगळावेगळा विक्रम त्याच्यानावार जमा झाला आहे. ...

पहिली कसोटी आजपासून : ईडन गार्डनवर पावसाचे सावट - Marathi News | The first Test starts today: Rainfall at Eden Gardens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी आजपासून : ईडन गार्डनवर पावसाचे सावट

भारत- श्रीलंका यांच्यात आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे. संपूर्ण पाच दिवस खेळ होणार की नाही ...

लंकेविरोधातील पहिल्या कसोटीवर पावसाचे सावट - Marathi News | Rainstorms on the first Test against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लंकेविरोधातील पहिल्या कसोटीवर पावसाचे सावट

आज सकाळी कोलकातात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे सकाळच्या सत्रात भारतीय संघाला सराव करता आला नाही. ...

टेस्ट मॅचेसमध्ये विराटसाठी कोलकाता अनलकी, रेकॉर्ड वाचून तुम्हालाही धक्का  - Marathi News | Kolkata Knight Riders for Virat in Test Matches; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्ट मॅचेसमध्ये विराटसाठी कोलकाता अनलकी, रेकॉर्ड वाचून तुम्हालाही धक्का 

उद्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाताच्या  इडन गार्डन्सवर होणार आहे. ...