कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट घेणारा ऑफस्पिनर आर अश्विनचं अभिनंदन करताना श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे अशा शब्दांमध्ये मुरलीधर ...
मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी झळकावलेली दमदाक शतकं आणि कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक या जोरावर भारताने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत बसवली आहे. ...
पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आज नागपुरात दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आपलं विजयी खातं उघडण्यासाठी भारतीय संघ इच्छुक आहे. दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पाहुण्या श्रीलंकेने पहिल्या डावात 122 धावांची तगडी आघाडी घेतल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी कोलकाता कसोटी भारताला पुनरागमन करून दिले आहे. ...
सामन्याचे पहिले तीन दिवस पावसाचे आणि पाहुण्या संघाच्या वर्चस्वाचे राहिले, मात्र तिसऱ्या दिवशी पंचाच्या एका चुकीमुळे भारताला पाच धावांचे नुकसान झालं आहे. ...
चेतेश्वर पुजाराने संयम, एकाग्रता आणि कौशल्याचा परिचय देत लंकेच्या गोलंदाजांविरुद्ध एकाही संघर्ष केला. त्याने एक टोक सांभाळताच पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या ...
ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीचा लाभ आमच्या वेगवान माºयाला देखील मिळणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत लंकेच्या वेगवान गोलंदाजांसारखीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय संघाचे क्षेत ...