विराट कोहलीच्या विक्रमी द्विशतकानंतर भारताने तिस-या व अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी दुस-या दिवशी पहिला डाव ७ बाद ५३६ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेची ३ बाद १३१ अशी अवस्था करीत वर्चस्व कायम राखले ...
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीती प्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. दिल्लीतील प्रदूषणावरून एकीकडे राजकीय लढाई सुरू असतानाच भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या कसोटीतही धुरक्यामुळे अडथळा आला. ...
दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत विराटने पुन्हा एकदा डबल धमाका करत सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतकी मजल मारण्याची कमाल केली. त्याबरोबरच विराटने अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत. ...
विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध तिसºया आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे. ...
सध्या तुफान विजयी घोडदौड करीत असलेला भारतीय संघ एकामागून एक विक्रमांची मालिका गुंफत आहे. गेल्या ८ मालिकांमध्ये विराट सेनेने पराभवाची चव चाखलेली नसून केवळ विजयी धडाका कायम राखला आहे. ...
पाकिस्तानविरुद्ध टी २० मालिकेत नेतृत्व क्षमतेचा ठसा उमटविणारा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा हा भारताविरुद्ध १० डिसेंबरपासून सुरू होणाºया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंका संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. ...
भारत-श्रीलंका सामने आता क्रिकेटरसिकांसाठी कंटाळवाणे ठरत आहेत. २०१५ च्या गॉल कसोटीपासून उभय संघांतील चुरस कमी कमी व्हायला लागली. सध्या तर लंकेचे खेळाडू नांगी टाकतानाच दिसत आहेत. कसोटी सामन्यात दोन संघ परस्परांपुढे असतील तर कुठलाही एक संघ बाजी मारणार, ...
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 300 विकेट घेणारा ऑफस्पिनर आर अश्विनचं अभिनंदन करताना श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर आहे अशा शब्दांमध्ये मुरलीधर ...