ज्याप्रमाणे लाइट मीटरचा वापर करत खेळण्यासाठी योग्य उजेड आहे की नाही याची पाहणी केली जाते, त्याप्रमाणे एअर क्वालिटी मीटरचा वापर करत हवेची गुणवत्ता खेळण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी व्हावी. ...
श्रीलंका क्रिकेट सध्या संघर्षातून जात आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये या वर्षात त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अशा स्थितीत संघाच्या निवडीवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा हे नाराज आहेत. ...
कर्णधार दिनेश चांदीमल व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक शतके झळकावित मोठी भागीदारी केली असली तरी भारताने अखेरच्या सत्रात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिस-या ...
भारत आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर सुरू असलेला तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना क्रिकेटपेक्षा भलत्याच कारणासाठी चर्चेत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले विक्रमी द्विशतकही या चर्चेत झाकोळून गेलेय ...
कर्णधार दिनेश चंडिमल आणि अष्टपैलू अॅन्जेलो मॅथ्यूज यांनी फटकावलेल्या दमदार शतकांच्या जोरावर श्रीलंकेने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र मॅथ्यूज बाद झाल्यानंतर श्रीलंकेची तळाची फळी झटपट कापून काढत भारतीय गोलंदाजांन ...