भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डबल धमाका केला. मोहालीत सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये चौकार षटकारांची बरसात करत रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे आणि श्रीलंकेविरुद्धचे दुसरे द्विशतक फटकावले. या खेळीदरम्यान ...
मोहालीच्या मैदानावर श्रीलंकेविरूद्धच्या दुस-या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तब्बल तिसरं द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज बनला. ...
श्रीलंकेच्या एका युवा फलंदाजाने एका ओव्हरमध्ये सात षटकार ठोकत याआधीचे सर्व रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. गेल्याच आठवड्यात 9 डिसेंबरला झालेल्या होम टुर्नामेंट अंडर 15 मुरली गुडनेस कपच्या अंतिम सामन्यात नविंदु पहसाला या खेळाडूने हा रेकॉर्ड केला आहे. ...
भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेल्या रामसेतूवरून आतापर्यंत आपल्या देशात अनेक वादविवाद झाले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील पाल्कच्या सामुद्रधुनीत असलेल्या सेतूबाबत आता मोठा गौप्यस्फोट झाला आहे. ...
धनंजय डीसिल्व्हाच्या शतकापाठोपाठ पदार्पण करणारा रोशन सिल्व्हाच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेला तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात बुधवारी यश आले. ...