तुफान फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया रविवारी भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला टी२० मालिकेत क्लीनस्वीप देण्याच्या निर्धाराने उतरेल ...
‘हिटमॅन’ रोहित शर्मा याने झळकालेल्या झंझावाती शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने दुस-या टी२० सामन्यात श्रीलंकेचा ८८ धावांनी पराभव केला. यासह तीन सामन्यांची मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. रोहित - राहुल यांनी क ...
बलाढ्य भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुस-या टी-२० लढतीत वर्चस्व मिळवून आज शुक्रवारी मालिका विजय साजरा करण्याच्या तयारीत आहे. लंका संघाची ‘साडेसाती’ संपायचे नाव घेत नाही. कटकच्या पहिल्या सामन्यात हा संघ ९३ धावांनी दारुण पराभूत झाला. ...
कसोटी व वन-डे सामन्यांच्या मालिका जिंकणारा भारतीय संघ बुधवारपासून प्रारंभ होणाºया टी-२० मालिकेत श्रीलंकेवर वर्चस्व कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने यजमान संघाला बेंच स्ट्रेंथची चाचणी घेण्याची संधी मिळाली आहे. कसोटी माल ...
कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्या अचूक मा-यानंतर शिखर धवनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या व निर्णायक वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी श्रीलंकेचा ८ गडी राखून सहज पराभव केला आणि मालिकेत २-१ ने सरशी साधली. ...
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे श्रीलंकेच्या मोहम्मद निलामसाठी रोहित शर्मा एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी श्रीलंकेला जाता यावं यासाठी रोहित शर्माने त्याला मदत केली होती. ...
श्रीलंकेविरोधातील दुस-या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने तिसरं द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माने 208 धावांची नाबाद खेळी केली. यासोबत एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधारही ठरला आहे. ...