लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

निदाहास चषक : श्रीलंकेचे भारतासमोर 153 धावांचे आव्हान - Marathi News | Sri Lanka's 153 against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निदाहास चषक : श्रीलंकेचे भारतासमोर 153 धावांचे आव्हान

निदाहास चषकात सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 153 धावांचे आव्हान ठेवलं आहे ...

श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड - Marathi News | Sri Lankan captain suspended from two matches, each player gets 60 percent penalty | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :श्रीलंकेचा कर्णधार दोन सामन्यातून निलंबित, प्रत्येक खेळाडूला 60 टक्के दंड

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले होते. ...

वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक - Marathi News | Eager to maintain dominance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्चस्व कायम राखण्यास श्रीलंका उत्सुक

टी-२० तिरंगी मालिकेत शनिवारी खेळल्या जाणाºया लढतीत यजमान श्रीलंका संघ कमकुवत बांगलादेशविरुद्ध वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे. ...

'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर - Marathi News | These are the five reasons Buddhists and Muslims in Sri Lanka came face to face | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' पाच कारणांमुळे श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिम आले समोरासमोर

बौद्ध आणि मुस्लिम या दोन समजांमधील हा संघर्ष अचानक भडकलेला नाही. मागच्या वर्षभरापासून या दोन समाजांमध्ये असणाऱ्या तणावाने आता हिंसेचे रुप घेतले आहे. ...

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाल्याने तणाव, भारतीय क्रिकेट संघ सुखरुप - Marathi News | emergency declared in Sri Lanka, Indian Cricket Team is safe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाल्याने तणाव, भारतीय क्रिकेट संघ सुखरुप

जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे ...

श्रीलंकेत दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर, बौद्ध-मुस्लिमांमध्ये जातीय दंगल - Marathi News | Sri Lanka declares state of emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर, बौद्ध-मुस्लिमांमध्ये जातीय दंगल

जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ...

भारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज, भारत - श्रीलंका सलामी लढत आज रंगणार - Marathi News |  India's young players, ready to prove themselves, will play today in the India-Sri Lanka opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज, भारत - श्रीलंका सलामी लढत आज रंगणार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे. ...

सनथ जयसूर्याची अवस्था वाईट, कुबड्यांशिवाय येत नाही चालता - Marathi News | Sanath Jayasuriya is not able to move without bad guys | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनथ जयसूर्याची अवस्था वाईट, कुबड्यांशिवाय येत नाही चालता

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले. हा तुफानी फटकेबाजी करणारा डावखुरा फलंदाज माहिती नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. याच जयसुर्याला सध्या धड उभं देखील राहता येत नाही ...