लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

भारताला घेरण्याचा चीनचा कुटील डाव; श्रीलंका कर्जाच्या डोहात - Marathi News | china aims to build houses roads in sri lanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला घेरण्याचा चीनचा कुटील डाव; श्रीलंका कर्जाच्या डोहात

कोलंबो : जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या चीनने भारताला चारही बाजुंनी घेरण्याचा कुटील डाव खेळला आहे. पाकिस्तानला लपून होणारी मदत जाहीर असताना आता नेपाळ, म्यानमारनंतर श्रीलंकेलाही आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या काही दशकांपासून उत्तर ...

Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेचा चार वर्षानंतर द. आफ्रिकेवर विजय - Marathi News | Sri Lanka vs South Africa: After four years of Sri Lanka Victory Over South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेचा चार वर्षानंतर द. आफ्रिकेवर विजय

सुरंगा लकमलने चुरशीच्या सामन्यांत तीन महत्त्वपूर्ण विकेट घेत श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 11 वन डे सामन्यांनंतर पहिला विजय मिळवून दिला. ...

Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेच्या चाहत्यांची स्वच्छता मोहीम - Marathi News | Sri Lanka vs South Africa: Cleanliness campaign of Sri Lankan fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sri Lanka vs South Africa: श्रीलंकेच्या चाहत्यांची स्वच्छता मोहीम

Sri Lanka vs South Africa: श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या वन डे क्रिकेट मालिकेत स्वच्छता मोहीम पाहायला मिळाली. ...

India Vs Sri Lanka: भारतीय युवा संघाचा दणदणीत विजय - Marathi News | India Vs Sri Lanka: The winning sound of the Indian youth under 19 cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Sri Lanka: भारतीय युवा संघाचा दणदणीत विजय

या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला 143 धावांत रोखले. त्यानंतर अनुज रावतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान सहा फलंदाज आणि 77 चेंडू राखून पूर्ण केले. ...

श्रीलंकेच्या गुणतिलकावर सहा सामन्यांची बंदी - Marathi News | Sri Lankan multi-millionaire ban imposed six-match ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या गुणतिलकावर सहा सामन्यांची बंदी

हॉटेलमधील गुणतिलकाच्या खोलीत नॉर्वेच्या महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप ...

भारतीय युवा संघाचा जयजयकार.... - Marathi News | Indian youth team won .... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय युवा संघाचा जयजयकार....

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा एक डाव आणि 117 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 असे निर्विवाद वर्चस्व राखले. ...

१९ वर्षांखालील कसोटी: भारताची श्रीलंकेवर आघाडी - Marathi News | Under 19 Test: India's Sri Lanka front | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ वर्षांखालील कसोटी: भारताची श्रीलंकेवर आघाडी

श्रीलंकेला क्लिनस्विप देण्याच्या दिशेने भारताचे दमदार पाऊल ...

अंडर १९ कसोटी : श्रीलंकेविरुद्ध तायडे, शाह यांची शतकी खेळी - Marathi News | Under-19 Test: Taeye, Shah's century against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंडर १९ कसोटी : श्रीलंकेविरुद्ध तायडे, शाह यांची शतकी खेळी

भारताची दमदार सुरुवात ...