लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

मितालीचे शतक व्यर्थ; श्रीलंकेची भारतावर ३ गडी राखून मात - Marathi News | Mithali's century was in vain; Sri Lanka beat India by 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मितालीचे शतक व्यर्थ; श्रीलंकेची भारतावर ३ गडी राखून मात

कर्णधार मिताली राजने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करूनही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत व्हावे लागले. ...

Asia Cup 2018: पहिल्याच सामन्यात मुशफिकरने रचले विक्रम - Marathi News | Asia Cup 2018: mushfiqur rahim done records in first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: पहिल्याच सामन्यात मुशफिकरने रचले विक्रम

बांगलादेशकडून सर्वाधिक सरासरी असलेला मुशफिकर हा पहिला फलंदाज ठरला आहे. ...

Asia Cup 2018: हाताला फ्रॅक्चर झाल्यावरही तो मैदानात खेळायला आला आणि किल्ला लढवला - Marathi News | Asia Cup 2018: After fracture he came to play in the field and fought with one hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: हाताला फ्रॅक्चर झाल्यावरही तो मैदानात खेळायला आला आणि किल्ला लढवला

तमीम एका हाताने फलंदाजी करत किल्ला लढवत होता. या खेळीत तमीम दुखापतग्रस्त अजूनही नाबाद राहिला. ...

Asia Cup 2018: लसिथ मलिंगा ठरला सर्वाधिक बळींचा धनी - Marathi News | Asia Cup 2018: Lasith Malinga is the highest wicket-taker in asia cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: लसिथ मलिंगा ठरला सर्वाधिक बळींचा धनी

हा सामना बांगलादेशने जिंकला असला तरी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या सामन्यात विक्रम प्रस्थापित केला आहे. ...

Asia Cup 2018: बांगलादेशची विजयी सलामी; श्रीलंकेवर १३७ धावांनी विजय - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh's winning opening; Sri Lanka win by 137 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: बांगलादेशची विजयी सलामी; श्रीलंकेवर १३७ धावांनी विजय

मुशिफिकूर रहिमचे शानदार शतक; बांगलादेशच्या गोलंदाजांचा भेदक मारा ...

Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान - Marathi News | Asia Cup 2018: Mushfiqur Rahim's Century; Bangladesh set 262 runs target to Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान

मुशफिकरने यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेतला. मुशफिकरने 150 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 144 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. ...

Asia Cup 2018 : दुहेरी धक्क्यानंतर बांगलादेशचा संघ सावरला - Marathi News | Asia Cup 2018: After the double blow, the Bangladesh team survive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : दुहेरी धक्क्यानंतर बांगलादेशचा संघ सावरला

जवळपास एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने बांगलादेशला दुहेरी धक्के दिले. ...

Asia Cup 2018 : मलिंगा इज बॅक... पहिल्याच षटकात पटकावले दोन बळी - Marathi News | Asia Cup 2018: lasith Malinga is back ... In the first over, two wickets have been taken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : मलिंगा इज बॅक... पहिल्याच षटकात पटकावले दोन बळी

बऱ्याच कालावधीनंतर मलिंगाला चाहत्यांनी श्रीलंकेच्या संघात पाहिले. मलिंगानेही यावेळी आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. ...