श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांना ठार मारण्याच्या कटाची कथित माहिती असलेला भारतीय नागरिक एम. थॉमस याला मंगळवारी अटक करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. ...
अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी 57 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पणअफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने बाद केले. ...