लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चची सुरक्षा व्यवस्था वाढविली - Marathi News | After Sri Lanka attacks, Goa police review security of churches | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोलंबोतील बॉम्बस्फोटानंतर गोव्यात चर्चची सुरक्षा व्यवस्था वाढविली

कोलंबोमधील बॉम्बस्फोटानंतर गोव्यातील चर्च तसेच महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.  ...

श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश - Marathi News | Malinga included in Sri Lanka squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश

कर्णधारपदावरुन हटविण्यात आलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या १५ खेळाडूंच्या स्थान देण्यात आले आहे. ...

चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार - Marathi News | Sri Lanka's World Cup captain, who has not been in the team for four years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार

अनुभवी खेळाडूंना डावलून करुणारत्नेला संघाचे कर्णधारपद निवड समितीने दिले आहे. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, मलिंगा पुढील दोन सामन्यांसाठी परतणार - Marathi News | IPL 2019: Lasith Malinga likely to play Mumbai Indian's next two games  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, मलिंगा पुढील दोन सामन्यांसाठी परतणार

IPL 2019: मलिंगाला आयपीएलमधील सहा सामन्यांना मुकावे लागणार होते. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians Lasith Malinga to miss first six matches in IPL, for World Cup qualification | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, लसिथ मलिंगा पहिल्या सहा सामन्यांत खेळणार नाही

IPL 2019: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रविवारपर्यंत प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. ...

India vs Australia 5th ODI : भारताला कोटलावर विजयासह 1996 चा 'तो' विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | India vs Australia 5th ODI: India has the chance to break the record of 1996's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 5th ODI : भारताला कोटलावर विजयासह 1996 चा 'तो' विक्रम मोडण्याची संधी

India vs Australia 5th ODI: उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. ...

'या' देशात जल्लाद होण्यासाठी आतुर झालेत लोक, दोन पदांसाठी इतक्या लोकांनी केले अर्ज! - Marathi News | Sri lanka receives 100 application for hangman post | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात जल्लाद होण्यासाठी आतुर झालेत लोक, दोन पदांसाठी इतक्या लोकांनी केले अर्ज!

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण बघितले असेल की, तुरूंगात एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी एक जल्लाद असतो. ...

... जेव्हा पंचांना लागली होती दहशतवाद्याची गोळी - Marathi News | ... when the terrorist attack on umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... जेव्हा पंचांना लागली होती दहशतवाद्याची गोळी

एक गोळी त्यांच्या छातीला चाटून गेली होती, तर दुसरी गोळी त्यांच्या लिव्हरला लागली होती. ...