लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : श्रीलंकेची शरणागती, न्यूझीलंडचा दणदणीत विजय - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's win over Sri Lanka in 1st match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : श्रीलंकेची शरणागती, न्यूझीलंडचा दणदणीत विजय

न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्तिल यांनी अर्धशतके झळकावत संघाला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand crash out Sri Lanka in 136 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा

श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेने नाबाद ५२ धावा केल्यामुळेच श्रीलंकेला शतकाची वेस ओलांडता आली. ...

ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 NZvSL : Lahiru Karunaratne's lucky escape! Ball hits the stumps but bails unmoved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 NZvSL : श्रीलंका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही ठिक झालेली नाही. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 60 धावांवर माघारी परतले आहेत. ...

ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे न्यूझीलंडचे तगडे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's tough challenge ahead of Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे न्यूझीलंडचे तगडे आव्हान

सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. मात्र, दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. ...

वायरल सत्य: सनथ जयसूर्याचे अपघाती निधन ? नेमकं घडलंय तरी काय... - Marathi News | Viral truth: Sanath Jayasuriya's accidental demise? What happened... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वायरल सत्य: सनथ जयसूर्याचे अपघाती निधन ? नेमकं घडलंय तरी काय...

कॅनडामधील टोरँटो येथे आज सकाळी एक अपघात झाला आणि यामध्ये एका व्यक्तीचे निधन झाले आहे. ही व्यक्ती म्हणजे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या आहे, असे वृत्त एका संकेतस्थळाने दिले होते. ...

श्रीलंकेच्या दहशतवादमुक्तीचा धडा - Marathi News | The lesson of Sri Lanka's terrorism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेच्या दहशतवादमुक्तीचा धडा

भारताच्या शेजारी असणाऱ्या श्रीलंकेमध्ये गेल्या महिन्यामध्ये २१ एप्रिल रोजी अत्यंत भीषण बॉम्बस्फोट झाले. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप? - Marathi News | ICC World Cup 2019: 'These' seven countries ahead of India in Yo-YO test, how india can win the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप?

ICC World Cup 2019: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. ...

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर श्रीलंकेने घातली बंदी; दोन धर्मीयांत तणाव, देशभर सहा तासांची संचारबंदी - Marathi News |  Facebook, Whitswap invades Sri Lanka; Two religious tensions, six hours of nationwide curfew | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर श्रीलंकेने घातली बंदी; दोन धर्मीयांत तणाव, देशभर सहा तासांची संचारबंदी

फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली. ...