श्रीसंत भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू होता. आईपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचाही समावेश होता. 'खतरों के खिलाड़ी सीजन 9' मध्ये तो सहभागी झाला होता. Read More
सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक असून यामधून एक विजेता ठरणार आहे. बिग बॉसचे ग्रँड फिनाले 30 डिसेंबरला होणार असून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. ...
२००८ साली श्रीसंत आणि हरभजन यांच्यात मैदानावर झालेल्या भांडणांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच घटनेविषयी श्रीसंतने नुकताच कार्यक्रमात खुलासा केला. ...
जेलब्रेक टास्क अजूनही बिग बॉसच्या घरात सुरू असल्याचे आज देखील पाहायला मिळाले. या टास्क दरम्यान करणवीर, उर्वषी आणि सृष्टी यांच्या जोरदार चढाओढ लागली होती. दुसरी फेरी आपण जिंकायचीच असेच ठरवून सगळे स्पर्धक टास्क करत असल्याचे दिसून आले. ...
राग, नैराश्य आणि तक्रारींचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज जेल ब्रेकचे टास्क सुरूच राहिले. या गंभीर टास्कमुळे स्पर्धकांमध्ये एक लढाऊ भावना निर्माण झाली. या टास्क दरम्यान देखील काहींनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ...