श्रीसंत भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू होता. आईपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचाही समावेश होता. 'खतरों के खिलाड़ी सीजन 9' मध्ये तो सहभागी झाला होता. Read More
राग, नैराश्य आणि तक्रारींचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज जेल ब्रेकचे टास्क सुरूच राहिले. या गंभीर टास्कमुळे स्पर्धकांमध्ये एक लढाऊ भावना निर्माण झाली. या टास्क दरम्यान देखील काहींनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ...
Bigg Boss12: ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनची सुरूवात होताच, एकापाठोपाठ एक धमाकेदार गोष्टी समोर येत आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...
बिग बॉस मधील स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरून या शोची कायमच चर्चा झाली. त्यामुळे प्रत्येक सिझनला कोणते सेलिब्रेटी या घरात एंट्री घेणार याचीही उत्सुकता पाहायला मिळते. ...
बीसीसीआयवर आरोप लावल्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा मीडियामध्ये चर्चेत आहे. आता त्याने माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीवर आरोप लावले आहेत. ...