स्पृहाने २०१८ वर्षाला निरोप देत त्यावर्षी आलेल्या कटू-गोड आठवणींचा उल्लेख करत एक प्रेररणादायी पोस्ट स्पृहाने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केली आहे. यासोबतच पोस्टमधून तिने खंतदेखील व्यक्त केली आहे. ...
चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते ...
चित्रपटाची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी,मुग्धा गोडबोले यांची आहे. तर संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. ...
अभिनेत्री स्पृहा जोशीचा आगामी चित्रपट 'होम स्वीट होम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...
स्पृहा जोशी हिने ‘सूर नवा ध्यास नवा-छोटे सूरवीर’ या कलर्स मराठीवरील सांगितीक कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वासह सुत्रसंचालक म्हणून एक नवी ओळख निर्माण केली आहे. ...
या नाटकाचा आजपर्यंतचा यशस्वी प्रवास पाहता, स्पृहा जोशीने गाजवलेल्या प्रणोती पात्राला स्वानंदी टिकेकरने चांगलाच न्याय दिला असल्याचे पाहायला मिळते आहे. ...