स्पृहा जोशी, मराठी बातम्या FOLLOW Spruha joshi, Latest Marathi News
आज वटपौर्णिमा असून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सर्व सावित्री एकत्र आल्या आहेत. ...
अनेक सेलिब्रिटींनाही 'अंगारो सा' गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
लवकरच स्पृहा हिचा नवा कोरा 'शक्तिमान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ...
'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. ...
'शक्तिमान' सिनेमात स्पृहाबरोबर अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...
नव्या मालिकेनंतर स्पृहा जोशी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेत्यासोबत केलं काम ...
'सुख कळले' मालिकेच्या प्रेक्षक प्रेमात! सुरू होण्याआधीच स्पृहाच्या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव ...
काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...