अवघ्या १६ वर्षांच्या वयात देशाला राष्ट्रकुल आणि विश्व चषकात सुवर्ण मिळवून देणाऱ्या नेमबाजीत मनु भाकर हिचा यंदाचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. मात्र, यामुळे ती व्यथित मुळीच नाही. अनुभव अधिक मोठा करण्यासाठी ती ज्युनियर आणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेतही ...
दुसरा मानांकित भारतीय बॅडमिंटनपटू बी. साईप्रणित आणि चौथा मानांकित समीर वर्मा यांनी आश्वासक सुरुवात करीत बुधवारी सुरू झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिने नागपूरच्या क्रीडाविश्वात मानाचा तुरा रोवला आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाद्वारे (बीडब्ल्यूएफ) आयोजित प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी वैष्णवीची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड झाली. ...
पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ बाद फेरी गाठेल, असा विश्वास माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने व्यक्त केला आहे. भारत आपल्या गटात अव्वल दोन संघात स्थान मिळवेल,असेही भुतियाला वाटते. ...
पुण्याच्या 12 वर्षीय रुद्रेश गाैडनाैर याची जागतिक फुटबाॅल फाॅर फ्रेंडशीप या सामाजिक उपक्रमात बालवार्ताहर म्हणून रशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली अाहे. ...
बुलडाणा : बुलडाण्याची लेक पुनम दिनकर सोनुने हिने श्रीलंका देशातील कोलंबो येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीयस्तरावर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे. ...
यंदा आयोजित उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात अकोला शहर आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर बंगळुरू , नागपूर, हिंगोली, वाशिम,मालेगाव येथील मुले दाखल झाले आहेत. ...