हे शिबिर नवी दिल्ली येथील एनबीए अकादमी येथे ३० मे ते २ जून दरम्यान पार पडेल. या शिबिरात सहभागी होणाºया युवा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि खेळाच्या तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देण्यात येणार असून, या सर्वांना बास्केटबॉल कोर्ट गाजवलेल्या दिग्गजांकडून विशेष ...
भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरी रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत चिनी ताइपेच्या येन सुन लूच्या आव्हानाला सामोरे जाईल. ...
आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे. ...
अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, ...