नाशिक : समर मान्सून लीग ब्रीज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खेळल्या गेलेल्या टीम ऑफ फोर डुप्लिकेट या प्रकारात अनिरुद्ध संजगिरी, भास्कर पेंडसे, राजू खरे आणि प्रदीप भोसले यां खेळाडुंच्या फ्रेमिनीज संघाने शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवत शेवटी 91.36 गुणांसह व ...
अमेरीकेची स्टार टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमध्ये ९१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनची खेळाडू कियांग वँग हिने ६-४,७-५ असे पराभूत केले. ...
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मैदानात उतरून निर्णायक कामगिरी केलेला स्टार गेरेथ बेल याच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य रियाल माद्रिदने १३ वे चॅम्पियन्स लीग जेतेपद उंचावताना लिव्हरपूलचा ३-१ असा धुव्वा उडवला. ...
बंगळुरू येथे रविवारी झालेल्या टीसीएस जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवी विक्रमही प्रस्थापित केला. तिने ३३:८८ मिनिटांची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवि ...
गेल्या वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात फिक्सरांच्या निर्देशांवर कदाचित खेळपट्टीसोबत छेडछाड करण्यात आली होती, असा दावा एका स्टिंग आॅपरेशनमध्ये करण्यात आला आहे. ...
हैदराबाद आणि चेन्नई हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात खेळतील, हे माझ्या मते योग्यच आहे. दोन्ही संघ आयपीएल गुणतक्त्यात अव्वल दोन स्थानांवर होते. दोन्ही संघांचे १८ गुण होते. हैदराबादचा संघ फक्त नेट रनरेटच्या आधारावर पुढे होता. मात्र दोन्ही संघ बरोबरीलाच होत ...
आयपीएलमध्ये आपल्या कल्पनेतील सर्वंच काही आहे. खेळपट्टी वेगळी होती आणि परिस्थितीसुद्धा. अनेकदा धक्का देणारा कार्यक्रम तर मध्यंतरी अनेक दिवसांचा ब्रेक. बेंच स्ट्रेंग्थचे महत्त्व तर लिलावामध्ये हुशारी दाखविण्याचा परिणामही आपल्याला अनुभवायला मिळाला. ...
सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी शनिवारी यशवंत स्टेडियमवर गोळा झालेल्या हजारो क्रीडाप्रेमींना निराश होऊन परतावे लागले. खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण व सत्कार समारंभासाठी मास्टर ब्लास्टर येणार होते. मात्र समारोपाच्या उत्साहावर वादळ ...