नाशिक : गोवा येथे सुरू असलेल्या ब्रीज स्पर्धेत भारताच्या मिक्स डबल संघाने पहिल्याच दिवशी आघाडी घेत स्पर्धेत आव्हान निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ झाला. ...
जाकार्ता (इंडोनेशिया) येथे आॅगस्टमध्ये होणाऱ्या आशियाड स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या निवड चाचणीत कुस्ती महासंघाने अचानक निकष बदलून कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिला ६२ ऐवजी ६८ किलो गटातून चाचणी देण्यास भाग पाडले आहे. ...
गेल्या अनेक स्पर्धांमधून आपली टेनिसविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेत खळबळ माजली. ...
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपने एकतर्फी सामन्यात सहज विजय मिळवताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या क्रमांकावरील कॅरोलिन व्होज्नियाकीचे आव्हान मात्र संपुष्टात आले. ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील दुसऱ्या साखळी सामन्यामध्ये प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनने भारताचा फिडे मास्टर मित्रभा गुहाचा ५० व्या चालीत पराभव करून सलग दुसरा गुण घेतला. ...
अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेतील सेरेना विरुद्ध शारापोव्हा ही लढत पाहायला मिळणार नाही. ...
फिफाने फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूची निवड करण्यासाठी ऑनलाईन मतदान घेतले होते. या मतदानानंतर जो काही निकाल आला तो पाहून ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले यांचे चाहते चांगलेच भडकले आहेत. ...