जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि विश्वविक्रमी अकराव्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद उंचावण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालने अत्यंत चुरशीच्या लढतीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्टजमॅन याला धक्का दिला. ...
उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. ...
वेगवेगळ्या गोष्टींसह नेहमीप्रमाणे फुटबॉलच्या ट्रॉफीची चर्चा यावेळी रंगली आहे. या ट्रॉफीचं नेहमीच सर्वांना आकर्षण असतं. कारण ही ट्रॉफी पूर्णपणे सोन्याने बनवण्यात आली आहे. ...
स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले. ...