औरंगाबाद येथे राज्यस्तर सबज्युनियर, ज्युनियर, सिनीयर मुले, मुली स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा २२ ते २३ जून रोजी पार पडली. यामध्ये अमरावतीतील खेळाडूंनी २८ पदके प्राप्त केली. ...
भारत खेल संघाच्या वतीने गोवा येथे १४ ते १६ जून दरम्यान, दृश्यम धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ या स्पर्धेत परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गटातील सहा खेळाडूंनी पदके पटकावली. ...
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता. ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते अमित पांघल आणि गौरव सोलंकीने जर्मनी येथे सुरू असलेल्या केमिस्ट्री चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...