फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपपांत्यपूर्व लढतीच्या पहिल्या सत्रात स्वित्झर्लंडने जोरदार आक्रमण लगावले, पण त्यांचा या आक्रमणाला स्वीडनने दमदार बचाव करत चोख उत्तर दिले. ...
रोस्तोव ऑन डॉन : उंचीने कमी पण निर्धाराने मजबूत असलेल्या जपानने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला झगडण्यास भाग पाडले. एक्स्ट्रा टाईमच्या अखेरच्या मिनिटाला नेसर चॅडलीने गोल करताना बेल्जियमला 3-2 असा विजय मिळवून दिला. ...
अवघे जग रशियातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माहोलात मश्गुल असताना भारतीय फुटबॉल विश्वात मात्र वादाची ठिणगी पडली. आगामी आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय संघाला मान्यता न दिल्याने भारतीय आॅलिम्पिक संघटनेवर (आयओए) अखिल भारतीय फुटबॉल महासंघान ...
बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. ...
मुसळधार पावसामुळे उत्तर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या थायलंडच्या युवा फुटबॉलपटूंनी नऊ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज सोमवारी यशस्वी ठरली. थायलंडचे नौदलाने या 12 खेळाडू आणि 25 वर्षीय प्रशिकक्षकांना शोधण्यात यश मिळवले. ...
पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ...