निवड चाचणी : बॅँकॉक येथे मिळविले रौप्यपदकनाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी न ...
आॅस्ट्रियातील (युरोप) केलगनफर्ट येथे झालेल्या जागतिक आयर्न मॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या १५ जणांनी स्पर्धा पूर्ण करून आपला ठसा उमटविला. त्यासह ‘आयर्न किड’ स्पर्धेत वरद पाटील याने चौथा आणि नीरव चंदवाणी याने बारावा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पहिल्यांदाच ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अखेरची उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. इंग्लंडचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात होता, परंतु कोलंबियाने सामन्याला नाट्यमय कलाटणी दिली. ...
जोस बटलरच्या दमदार फटकेबाजीवर कुलदीप यादवने टिच्चून मारा करून पाणी फेरले. भारताविरूद्धच्या पहिल्या टी-20 लढतीत इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 160 धावांचे लक्ष्य 18.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पार केले. ...
रणनीतीची योग्य अंमलबजावणी कशी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ स्वीडनच्या संघाने स्वित्झर्लंडविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दाखवला. स्वीडनने पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करत स्वित्झर्लंडचे आक्रमण बोथट केले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात संधी मिळाल्यावर ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्याच्या महत्त्वाच्या असलेल्या लढतीला चार तासांचा कालावधी शिल्लक असताना अचानक त्याचा फोन खणाणतो... समोरचा व्यक्ती जे काही सांगतो ते ऐकल्यावर हातापाय गळून पडतात, डोके सुन्न होते, मनात घालमेल सुरू होते.. ...
विश्वचषकाच्या इतिहासात जपान कधीच उपांत्यपूर्व फेरी गाठू शकला नाही. बेल्जियमविरुद्ध त्यांना संधी होती. मात्र बेल्जियमने शेवटच्या २० मिनिटांत जपानीजच्या आशा संपुष्टात आणल्या. सामना जरी बेल्जियमने जिंकला असला तरी सामना पाहणा-या प्रत्येकाची मनं जपाननेच ...