भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश के ...
दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये ...
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण, हा वाद जवळपास दशकापासून सुरू आहे. त्यात या दोन्ही खेळाडूंनी विश्वचषक वगळता क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी बहुतांशी जेतेपद जिंकलेली आहेत. त्यामुळे यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद कायम हो ...
नाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर ...
: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वै ...