फुटबॉल विश्वचषकात मात्र रोनाल्डोचा जलवा चालला नाही. रोनाल्डोला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवण्यात रोनाल्डोला अपयश आलं. हा त्याचा अखेरचा विश्वचषक असल्याचं म्हटलं जात असून त्याला कधीही विश्वचषक पटकावता येणार नाही, असंही बोललं गेलं. ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीतील चित्र स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे रशियातील स्पर्धेतही युरोपियन संघांचे वर्चस्व जाणवत आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेले आठपैकी सहा संघ युरोपातील आहेत. पण युरोपियन मक्तेदारीला आव्हान देण्यासाठ ...
कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटवर नमवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डच्या दिशेने धाव घेतली. विजयाच्या त्यांच्या आनंदापुढे गगनही ठेंगणे वाटत होते. ...
फुटबॉल वेड्या लोकांची जगभरात कमी नाही आणि त्यात विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने हा वेडेपणा अधिक वाढलेला दिसत आहे. या खेळाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी ते एकत्र येतात आणि आपापल्या पसंतीच्या संघासाठी चिअर करतात. त्याहीपलिकडे संघाचे भविष्य जाणून घेण्यासा ...
स्पोर्ट्स अॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल. ...
नाशिक : बॅँकॉक (थाइलॅँड) येथे सुरू असलेल्या यूथ एशियन अॅथलेटिक्स पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची अव्वल धावपटू १५ वर्षीय ताई बामणेने मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मि. २५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही कामगिरी करताना ताईने ...