फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी विजेता इंग्लंड आणि स्वीडन हे शनिवारी समोरासमोर आले. या लढतीचा निकाल काय लागेल, कोण बाजी मारेल, यावर चर्चा रंगत असताना इंग्लंड आणि स्वीडन संघाच्या माजी खेळाडूंमध्ये निकालावरून पैज लागली आहे. ...
सेरेना विल्यम्स आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दिशेने वाटचाल करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर खुश होण्याएवजी तिच्या चेह-यावर निराशा दिसत आहे. अश्रु अनावर होत असल्याचे ट्विट तिने केले आहे. ...
नऊ दिवसांनंतर गुहेतून सुखरूप सुटका झालेल्या थायलंडच्या 11 फुटबॉलपटूंना विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. ...
जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागला. बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
नाशिकरोड : नाशिक जिल्हा अॅमॅच्युअर फुटबॉल असोसिएशनतर्फे शिखरेवाडी येथील मैदानावर आयोजित स्वर्गीय भीमाशेठ चाफळकर फुटबॉल चषकाचे विजेतेपद गांधीनगर संघाने पटकाविले. ...
सातत्याने प्रयत्न करूनही ब्राझिलच्या वाट्याला पहिल्या सत्रात अपयश आले. बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टोइस आणि बचावपटूंनी अप्रतिम सेव्ह करत ब्राझिलला पहिल्या सत्रात 0-2 अशा पिछाडीवर टाकले. ...