भारतीय क्रिकेट संघाने 13 जुलै 2002 मध्ये इंग्लंडमध्ये ऐतिहासिक नेट वेस्ट वन डे मालिका जिंकली होती. त्या सामन्यात युवराज सिंगसह अविस्मरणीय खेळी साकारणा-या मोहम्मद कैफने 16 वर्षांनंतर बरोबर त्याच दिवशी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ...
भारताने नॉटिंगहॅम वन डे सामन्यात आठ विकेट राखून विजय मिळवताना इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाने विराटच्या शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. ...
जागतिक स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. या अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...
बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सने विजयी धडाका कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा सामना करावा लागणार आहे. ...