ला लिगा या स्पॅनिश लीगमधील यशस्वी क्लब बार्सिलोनानेही आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स कप स्पर्धेसाठी कसून सरावाला सुरूवात केली, परंतु कॅम्प न्यू येथे सराव करत असलेल्या बार्सिलोनाच्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी कुठेच दिसत नाही. ...
टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडच्या विविध ठिकाणांना भेट देत आहेत. मात्र आपापल्या पत्नींना महिनाभरासाठी गुडबाय बोलण्याची वेळ या खेळाडूंवर आली आहे. ...
रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता. ...
भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने टी-20 सामन्यात इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी केली. येथे सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट सुपर लीगमध्ये पदार्पण करताना 20 चेंडूंत 48 धावा चोपून काढल्या. ...
भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने Yo-Yo टेस्टवर गंमत करताना त्याची मोठी मुलगी आझीनचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने मुलगीने Yo-Yo टेस्ट दिली आणि ती पास झाल्याचा दावा केला आहे. ...