Asian Badminton 2018: पी. व्ही. सिंधू.... भारतीय क्रीडा विश्वात फुलराणी सायना नेहवालनंतर मानाने घेतलं जाणर नाव... चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडण्याची शिकवण सायनाने भारतीयांना दिली आणि त्यावर सिंधूने जेतेपदांचा डोलारा उभा केला. ...
जकार्ता आशियाई गेम्समध्ये इराणने भारताचा पराभव करीत महिला कबड्डीमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला असला तरी त्यांच्या या यशामध्ये भारतीय महिला प्रशिक्षकाचे योगदान आहे. ती महिला प्रशिक्षक नागपूरची आहे. ...
Asian Games 2018: चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमबॅक करताना द्युती चंदने आशियाई स्पर्धेत भारताला महिलांच्या 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकून दिले. ...