लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
India vs England 1st Test: कर्णधार विराट कोहलीने एकहाती खिंड लढवत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने वर्चस्व गाजवले. ...
आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. ...
दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ...