एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास ...
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे टेनिसविश्वातील दोन विक्रमादित्य. टेनिसमधील प्रतिष्ठेची असलेली ग्रँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे हे दोन विक्रमवीर खेळाडू. सुमारे दशकभर टेनिसविश्वावर आपली हुकूमत राखलेल्या फेड आणि राफा यांना नोव्हाक जोकोविच आणि अँडी ...
शानदार खेळाचे प्रदर्शन केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने पिछाडीवरून पुनरागमन करताना बेल्जियमच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाला २-२ गोलबरोबरीत रोखले. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय महिला दोन वेळा पिछाडीवर पडल्या होत्या. ...
डेनिस शापोवालोवसारख्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश असलेला कॅनडा संघ २०१५मध्ये भारताचा प्लेआॅफमध्ये पराभव करणा-या चेक प्रजासत्ताक संघाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे, असे मत भारताचा डेव्हिस कप कर्णधार महेश भूपती याने व्यक्त केले. ...
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिच्यावर मंगळवारपासून सुरु होत असलेल्या कोरिया सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताची मदार असेल. सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थि ...
१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली असून स्थानिक आयोजन समितीकडे (एलओसी) पुढील आठवड्यात स्टेडियम सोपविण्यात येतील. २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान अंतिम क्षणी स्टेडियमच्या तयारीबाबत झालेली अफरातफर पुन्हा पाहायल ...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील ४०० मीटरचे सुवर्ण विजेती धावपटू प्रियांका पवार हिला प्रतिबंधित उत्तेजक सेवनात दोषी आढळताच आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे तिची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. २९ वर्षांच्या प्रियांकाविरुद्ध राष्ट्रीय डोपिं ...
स्पेनच्या राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत नदालने रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...