६ आॅक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यात १५ सप्टेंबरला ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रम दिमाखात साजरा केला जाणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे य ...
राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील २३४ शाळांसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण १६८९ शाळांमध्ये ३४७८ फुटबॉलचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी मंगळवारी दि ...
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि आॅस्ट्रेलिया अखेरचा वन-डे खेळले त्या वेळी सध्या उभय संघांचे कर्णधार असलेले विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा जन्मही झाला नव्हता; शिवाय रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरसारखे खेळाडू त्या वेळी आईच्या कुशीत दूध पीत असाव ...
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने अपेक्षित कामगिरी करताना कोरिया ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे, पुरुष गटात पी. कश्यपने आपल्या लढतीत बाजी मारताना विजयी सुरुवात केली. मात्र, अन्य लढतीत भारताला मोठा धक्का बसला. कसलेल ...
स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने केलेल्या २ गोलच्या जोरावर बार्सिलोना एफसी संघाने चॅम्पियन्स लीगमध्ये विजयी सुरुवात केली. मेस्सी मॅजिकच्या जोरावर बार्सिलोनाने युवेंट्सचा ३-० असा धुव्वा उडवला. ...
मुंबईकर रिषभ शाह याने श्रीलंकेत नुकताच झालेल्या दुस-या पश्चिम आशिया युवा बुद्धिबळ स्पर्धेत छाप पाडताना दोन कांस्यपदकांची कमाई केली. रिषभने १४ वर्षांखालील गटात रॅपिड आणि ब्लिट्ज प्रकारात पदक जिंकले. ...
युवा खेळाडूंसोबत अनुभव ‘शेअर’ केल्यास मलादेखील लाभ होणार असल्याचा विश्वास भारतीय हॉकी संघाचा जखमी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीजेश गेले पाच महिने संघाबाहेर आहे. सध्या जखम सुधारण्याच्या स्थितीत असून, बंगळुर ...