गेल्यावर्षी माझे नाव केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंसाठी सुरु केलेल्या ‘टॉप्स’ योजनेमध्ये होते. मात्र, नुकताच जाहीर केलेल्या यादीमध्ये माझा समावेश नसल्याची मोठी खंत आहे. ...
खेळाडूंनी कुवतीनुसार खेळ केल्यास १७ वर्षे गटाच्या फुटबॉल विश्वचषकात भारतीय संघ बलाढ्य संघांवर दडपण आणू शकतो, असा विश्वास कोच लुई नोर्टन डी माटोस यांनी गुरुवारी व्यक्त केला. ...
अनेक दिग्गज खेळाडू प्रतिष्ठा मिळाल्यानंतर त्या खेळाकडे पाठ फिरवितात. कुस्तीत महाराष्ट्र केसरी किताब मिळविला म्हणजे जग जिंकले, अशी आपल्या राज्यातील अनेक पहिलवानांची भावना. त्यामुळे कुस्तीकडे हे मल्ल सपशेल पाठ फिरवतात; परंतु मराठवाड्याचा सुपुत्र काका प ...
‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’(टॉप्स) या योजनेत खेळाडूंना योग्यतेच्या आधारेच स्थान दिले जाते. दुसरीकडे भालाफेकपटू देविंदरसिंग कांग याला वगळण्यामागे ठोस कारणे असल्याची माहिती क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांनी दिली. ...
फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सर्व आयोजन स्थळे सज्ज असल्याची माहिती भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ)अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी दिली. ...
जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या दिग्गज रॉजर फेडररने सुपर टायब्रेकपर्यंत रंगलेल्या सामन्यात निक किर्गियोसला नमवून युरोप संघाला लावेर कप मिळवून दिला. ...
फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाला आता काहीच दिवस उरले असतानाच भारतीय फुटबॉलला एक झटका बसला. संघातील अंतिम संभाव्य २१ खेळाडूंची निवड प्रशिक्षक मातोस यांनी केली होती. ...