विभागीय बास्केटबॉल स्पर्धेचा उपांत्य सामना साताऱ्यातील शानभाग विरुद्ध वारणानगर यांच्यात होता. सामना निम्मा झालेला असतानाच आघाडीची खेळाडू चैतन्या राजेच्या घोट्याला दुखापत झाल्याने जखमी झाली. दोनच तासांनी झालेल्या अंतिम सामन्यात चैतन्याने तीस गुण नोंदव ...
जगातील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला ६-४, ६-३ अशी फक्त ७१ मिनिटात सहज मात देत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. फेडररचा नदालविरुद्धचा हा सलग पाचवा विजय होता. ...
रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये १-४ आणि दुस-या सेटमध्ये १-५ अशी मागे पडल्यावर, एवढेच नाही तर तब्बल तीन मॅच पॉर्इंट गमावल्यावर अखेर चौ ...
वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित संत मैनापुरी क्रीडा मंडळ व गावकºयांतर्फे काजळांबा येथे ६१ किलो वजन गटाआतील कबड्डीचे सामने २२ आॅक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत. ...
वाशिम: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमान १२ आॅक्टोबरपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचा १५ आ ...
इराणने फिफा अंडर १७ विश्वचषकाच्या क गटाच्या सामन्यात आज कोस्टारिकाचा ३-0 गोलने धुव्वा उडवताना विजयी हॅट्ट्रिक साधली. त्याचबरोबर आपल्या गटात अव्वल स्थानही मिळवले. ...