भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावत असून, सरकारने सुविधा दिल्या तर भारतीय संघही आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक निकाल देऊ शकतो, असे मत बिकानेरचा १५ वर्षीय युवक राजवीरसिंग भाटीने व्यक्त केले. भाटीने काठमांडू येथे आयोजित दक्षिण आशियन अंडर-१६ बास्केटबॉल स् ...
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघाच्या एकूण धावांच्या तुलनेत इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा महान खेळाडू विवियन रिचर्ड्स यांच्या नावावर आहे. ...
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत तब्बल ५० हून अधिक पदकांची कमाई करणाºया रायगड जिल्ह्यातील समीक्षा शिर्के या जलपरीने संघटनेच्या मनमानी कारभाराला कंटाळून वॉटरपोलो या खेळाला कायमाचा रामराम ठोकला आहे. संघटनेचे काही पदाधिकारी पैसे ...
कामामिगाहारा (जपान) येथे शनिवारपासून (दि. २८) सुरू होणाºया महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. गोलरक्षक सविताला उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे. ...
शिर्ला : जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीवर मात करून, येथील अक्षय टेंभुर्णीकर या युवा बाक्सिंग प्रशिक्षकाने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघाला पदकं मिळवून देऊन गगनाला गवसणी घातली आहे. ...