फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
- आविष्कार देसाईअलिबाग : इंग्लिश खाडी पोहून जाण्यामध्ये आता आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. अलिबागच्या जनरल अरु णकुमार वैद्य हायस्कूलचा माजी विद्यार्थी समीर दिनकर पाटील याने हा पराक्र म केला आहे. इंग्लिश खाडी पोहून जाणाºया ४६ भारतीयांमध्ये आणि ...
आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अर्जेंटिनामध्ये झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे भारताचे नाव खराब झाले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तिरंदाजी संघाचे प्रशिक्षक सुनीलकुमार यांच्यावर इंग्लंडच्या म ...
भारतीय बॅडमिंटनपटूंनी यंदाच्या सत्रात शानदार यश संपादन केले असून पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू बॅडमिंटनमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने व्यक्त केला आहे. ...
गटसाखळीतील सर्व सामने सहज जिंकणा-या दक्षिण अमेरिकेतील दिग्गज संघ ब्राझीलला बुधवारी फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत होंडुरासच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कुठल्याही संघाची ताकद त्यांच्यातील विश्वासावरून कळते. दोन वेळेचा फिफा अंडर-१७ चॅम्पियन घाना सध्या विश्वासाच्या लहरीवर स्वार आहे. स्पर्धा निर्णायक अवस्थेत पोहोचली नसली तरी घाना संघाचे विरोधक देखील हा संघ तिस-यांदा चॅम्पियन बनू शकतो. ...