पुणे येथील आरएसपीबीच्या सलमान शेख आणि मनोज कुमार यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले; परंतु शिव थापा याला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...
भारतीय क्रीडा प्राधिकरणची (बोलपूर) एक १४ वर्षीय तिरंदाज थोडक्यात बचावली. कारण सोमवारी सकाळच्या सराव सत्रादरम्यान एक बाण तिच्या मानेच्या उजव्या भागातून आरपार शिरला. ...
विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत पुण्यातील भवानी पेठ भागात असलेल्या काशिवाडी झोपडपट्टीत राहणा-या सलमान अनवर शेखने फ्लायमध्ये ...
नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. ...
विश्वविख्यात सफल टेनिसपटू रॉजर फेडररने रविवारी स्वित्झर्लंडमधील आपल्या गावी म्हणजे बेसेल येथे टेनिस स्पर्धा जिंकली आणि या विजयाचा आनंद तेथील बॉल बॉईज आणि बॉल गर्ल्ससोबत 'पिझ्झा' पार्टी करुन साजरा केला ...
३२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालिकेच्यावतीने ३५ लाख आणि संयोजन समितीतर्फे ५ लाख अशी एकूण ४० लाख रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती मुक्ता टिळक यांनी दिली. ...
विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने आज येथे यजमान मलेशियाचा ४-0 असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले. ...